स्पर्धेचा तपशील

भारतातील अजूनपर्यंत शोधले न गेलेले भाग केवळ आपणास दररोज पाहण्यास मिळतात. म्हणून आमच्या सोबत भारतातील सर्वात आश्चर्यकारक दृश्यांची छायाचित्रे शेअर करा आणि आपण जिंकू शकता बरीच बक्षिसे!

‘फोटो ओके प्लिज’ स्पर्धेत भाग घेण्यासाठी आम्हाला व्हॉट्‌सॲप वर ॲड करा आणि आपण काढलेली काही अद्वितीय छायाचित्रे आम्हाला पाठवा आणि आपण दररोज किंवा आठवड्याला बक्षिसे जिंकू शकता, तसेच यात भव्य बक्षीसाच्या रूपाने रू.100,000 किमतीच्या फॅमिली हॉलीडेचा समावेश आहे.

सहभागी कसे व्हावे व कसे जिंकावे

लोकांची, ट्रक्सची, स्मारकांची, प्रवासांची व अनुभवांची छायाचित्रे क्लिक करा
व्हाट्सॲप – 7678008282 वर ही छायाचित्रे पाठवा
निवडलेल्या प्रवेशिका नंतर वेबसाईटवर अपलोड केल्या जातील.
विजेत्यांना मोठी बक्षिसे व भेटवस्तू मिळतील

चित्रांचे प्रकार

फोटो ओके प्लिज स्पर्धेकरिता पाठविलेली छायाचित्रे खालीलपैकी कोणत्याही एका वर्गातील असावीत.

विजेते

विजयी प्रवेशिका

प्रतिमा गॅलरी

निवडलेल्या प्रवेशिका